Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 23:33 IST
1 / 7जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा2 / 7बहु असोत सुंदर संपन्न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा3 / 7स्वराज्यतोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे !4 / 7 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे5 / 7शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !6 / 7ही भूमी महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, कामगारांची इथे हो बुद्धिमंत रमले, श्रमिक हो एकसंघ झाले गाऊया एकजुटीचा मंत्र सारे हो !7 / 7मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा