नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 00:16 IST2017-09-02T00:13:19+5:302017-09-02T00:16:14+5:30

पाथर्डी फाटा येथील श्री प्रतिष्ठानच्या वतीने जयपूर पॅलेसची साकारण्यात आलेली प्रतिकृती
युवक मित्र मंडळ, मुंबई नाका यांनी गणेश मूर्तीभोवती केलेली आकर्षक आरास
कॉलेजरोडवरील जय मित्र मंडळाने वट वृक्षाखालील श्री स्वामी समर्थांचा देखावा सादर केला आहे.
कॉलेजरोडवरील शिवसृष्टी मित्र मंडळाने दत्तात्रेय दर्शनाचा देखावा सादर केला आहे.
दत्तनगर मित्र मंडळाने तयार केलेला गोकुळ नगरीतील संपन्नता आणि बालकृष्णाचा देखावा
भोसला स्कूलजवळील महाराजा मित्र मंडळाने साकारलेली आकर्षक आरास