राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 16:35 IST2018-09-13T16:29:38+5:302018-09-13T16:35:20+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

नागपुरात नितीन गडकरींच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांनी आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.