हनुमान जन्मोत्सवाचा राज्यभरात उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:04 IST2018-03-31T15:04:36+5:302018-03-31T15:04:36+5:30

जळगावातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाला मारुती मंदिरावर भाविकांनी दर्शनासाठी केली होती गर्दी
वाराणसीमध्येही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नवी मुंबईमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.