कोल्हापूर चित्रनगरीत या आठवड्यात लाईट, कॅमेरा, अॅक्शन, सायलेन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:12 IST2018-01-09T18:53:47+5:302018-01-09T19:12:56+5:30

आर्किटेक्चर इंद्रजित नागेशकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या टप्प्यातील १२ कोटींमध्ये लोकेशन्स साकारले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीत मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या ठिकाणी मिळून ३२ लोकेशन्स साकारले आहेत.
आर्किटेक्चर इंद्रजित नागेशकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोल्हापूर चित्रनगरीची पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चित्रनगरीत एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पंधरा ते वीस दिवसांचा हा कालावधी असणार आहे.
पहिल्या टप्प्यातील १२ कोटींमध्ये मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीची पहिल्या टप्प्यात पोलीस स्टेशन आणि कोर्ट इमारत आता पूर्ण झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील १२ कोटींमध्ये मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीची पहिल्या टप्प्यात पोलीस स्टेशन आणि कोर्ट इमारत पूर्ण झाली आहे.
मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीत कोर्ट इमारत आणि पोलीस स्टेशन चित्रीकरणासाठी सज्ज आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीत कोर्ट इमारत आणि पोलीस स्टेशन चित्रीकरणासाठी सज्ज आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीत मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीत मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत.
नव्या वर्षात कोल्हापुरातील चित्रनगरीत प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार असून ९ तारखेपासून ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन, सायलेन्स’चा आवाज घुमणार आहे.
आर्किटेक्चर इंद्रजित नागेशकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रनगरीची पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.
कोल्हापुरातील चित्रनगरीत पाटलाचा वाडा या ठिकाणी ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन, सायलेन्स’चा आवाज घुमणार आहे.