त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 19:48 IST2017-11-04T19:24:56+5:302017-11-04T19:48:31+5:30

हजारो दिव्यांचा झगमगाट
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाटाचा परिसर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता.
प्रकाशोत्सवाने न्हाऊन निघाला पंचगंगेचा काठ
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाटाचा परिसर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता.
तीर्थस्थळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुर जिल्ह्यातील तीर्थस्थळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील नदीचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला.

हजारो ज्योतींच्या उजेडात दीपोत्सव
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रंकाळा तलावाचा काठही झगमगून गेला. या काठावर हजारो ज्योतींच्या उजेडात दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेकांनी आकाशकंदील सोडून आनंद लुटला.
आकाशकंदील

नयनरम्य विद्युत रोषणाई..
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील पंचगंगेचा काठ हजारो ज्योतींच्या उजेडात न्हाऊन निघाला. (छाया : दीपक जाधव)