इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात सरकारचा निषेध, शिवसेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 17:01 IST2018-05-28T17:01:26+5:302018-05-28T17:01:26+5:30

कोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी कावळा नाका येथे चारचाकी वाहने लावून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.(छाया : नसीर अत्तार)

रास्ता रोको आंदोलनामुळे कावळा नाका ते मार्केट यार्ड कमानींपर्यंत वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)