कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात, दीड लाख रोपांवर फुलली फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:53 IST2017-12-21T19:44:42+5:302017-12-21T19:53:31+5:30

कोल्हापुरात दीड लाख रोपांवर फुलली फुले (छाया- दीपक जाधव)
कसबा बावडा रोडवरील पोलिस उद्यानातील ४ एकरावर फ्लॉवर फेस्टिवल
४ एकरावर फ्लॉवर फेस्टिवल नागरिकांना पर्वणी (छाया- दीपक जाधव)
कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात (छाया- दीपक जाधव)
दीड लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती
कोल्हापुरात ‘फ्लॉवर फेस्टिवल’ची तयारी अंतिम टप्प्यात (छाया- दीपक जाधव)
कोल्हापुरात दीड लाखाहून अधिक फुलझाडे व १०० हून अधिक फुलांच्या जाती