यूपी योद्धाच्या रिशांक देगाडिगाने प्रो कबड्डी लीगमध्ये रचला इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:46 IST2017-10-13T16:43:00+5:302017-10-13T16:46:15+5:30

जयपूरमध्ये रंगलेल्या प्रो कबड्डी लीगच्या इंटरजोन चॅलेंज राऊंडमध्ये युपी योद्धा व जयपूर पिंक पॅन्थर आमनेसामने आले होते.
यूपी योद्धा संघातील खेळाडू रिशांक देवाडिगाने या मॅचमध्ये इतिहास रचला आहे.
रिशांकने मॅचमध्ये एकुण 28 पॉईंट स्वतःच्या नावे केले तसंच टीमलाही विजय मिळवून दिला.
या मॅचमध्ये रिशांक देगाडिगाच्या कामगिरीवर यूपी योद्धाने 53-32 असा दमदार विजय मिळविला.