रोबोट तर कधी शार्क; जगभरातील अजब इमारती पाहिल्यात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 12:49 IST2020-01-04T12:37:45+5:302020-01-04T12:49:02+5:30

जगभरात अनेक अजब गोष्टी पाहायला मिळतात. मात्र रोबोट, अननस, शार्क आणि बऱ्याच आकाराच्या हटके इमारती आहेत. 'या' अजब इमारती पाहून नक्कीच हैराण व्हाल.
बास्केट
घरामध्ये बास्केटचा वापर हा हमखास केला जातो. मात्र बास्केटच्या आकाराची इमारत असेल अशी कोणी कल्पनाच केली नसेल.
शार्क
शार्कच्या आकाराची इमारत एकदम भारी आहे.
रोबोट
रोबोटच्या आकाराची ही इमारत खास आहे.
अननस
अननसच्या आकाराची ही इमारत खूपच सुंदर वाटते.
पुस्तके
पुस्तके नाहीत तर ही इमारत आहे.
हटके इमारती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.