'द वंडर कार' ! जाणून घ्या खासियत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 16:47 IST2019-09-26T16:41:50+5:302019-09-26T16:47:29+5:30

कारचे हे आश्चर्यकारक मॉडेल असून यास फिमेल पिग कार असे म्हणतात. भारतात अशा गाड्या पाहायलाही मिळत नाहीत.
ड्रॅगन आकाराची ही कार असून गाडीत बसलेल्यांचे पूर्वज ड्रॅगनचे खूप लाडके होते की काय, असंच म्हणावे लागेल.
शेवाळं पांघरलेली कार आहे ही, दिसायला किती भारी वाटते ना... असं वाटतंय जणू याचे पूर्वज माळी होते की काय
भाजीपाल्यातील एका भाजीच्या आकाराची ही कार आहे, इंग्लिशमध्ये यास पम्किन कार असे म्हणतात.
ओळखलतं का तुम्ही ? हो कासव आकाराची ही कार आहे, पण कासवगतीने धावत नाही बरं का...!