तुम्ही 'अशी' विचित्र घरं कधीच पाहिली नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 22:20 IST2018-08-14T22:17:44+5:302018-08-14T22:20:37+5:30

नव्या तंत्रज्ञानामुळे नव्या डिझाईन्स असलेली घरं बांधणं शक्य झालंय. त्यामुळेच आता हे असं एखाद्या बॅगसारखं घर उभारणंदेखील सोपं आहे.

या घराला कोणीतरी सर्व बाजूंनी दाबलंय वाटतं.

हे घर पडतंय की काय?

या घरात राहणारी मंडळी ये-जा कशी करत असतील?

परग्रहावरुन आलेल्यांनी हे घरं बांधलं नसेल ना?

हे घर आहे की व्हिडीओ गेम?

ही इमारत बहुधा नाचत असावी.