आम्ही 'भारतीय जुगाडू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 21:44 IST2018-12-10T21:33:07+5:302018-12-10T21:44:40+5:30

आम्ही भारतीय जुगाड करण्यात एकदम परफेक्ट, बघा या भावड्यानं चक्क पँटीच्या बेल्टचं कुलूप बनवलयं

कुणी सांगाल का, या गाडीचा दरवाजा कुठंय ते.

भाऊ तू एकवेळ हत्ती चारचाकी प्राणी पळवून नेशील, पण या चारचाकील नक्कीच राम राम ठोकशील.

नगरपालिकेचे अधिकारीही म्हणतील या स्कूटरवाल्याचा सत्कार करा रे...

भाऊ, एवढं बुद्धी येतेच कुठून. चांगले-चांगले पण नाद करायचे नाहीत.

भाई ये फेव्हीकॉल का जोड है, तुटेगा नही...

झाडाला लावलीय गाडी, आता सांगा कुण्याच चोराची हिम्मत होणारंय ही गाडी चोरायची