शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाणी ओलं का असतं? पेट्रोलला हिंदीमध्ये काय म्हणतात? जाणून घ्या, अशाच काही खास प्रश्नांची उत्तरं!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 30, 2020 4:15 PM

1 / 9
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात इंग्रजी शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. अनेक वेळा तर आपल्याला हिंदी भाषेत अथवा आपल्या प्रादेशिक भाषेत त्या शब्दांना काय म्हणतात हेही माहीत नसते. आज आम्ही आपल्याला अशाच काही ट्रिकी प्रश्नांची उत्तर सांगणार आहोत. तर जाणून घेऊयात असेच काही ट्रिकी प्रश्न आणि त्यांची उत्तरं...
2 / 9
अशी कोणती गोष्ट आहे, जिची आवश्यकता थंडिच्या दिवसांत अधिक असते, पण ती गरमीच्या दिवसांत अधिक मिळते? तर याचे उत्तर आहे 'उन्ह'
3 / 9
असे काय असते जे लिहिते, पण पेन नाही. चालते, पण त्याला पाय नाहीत. टिक टिक करते, पण ती घड्याळ नाही. तर याचे उत्तर आहे ' टाईपरायटर' .
4 / 9
आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जातो, तेव्हा म्हणतो गाडीत जरा पेट्रोल टाका. पण आपण कधी विचार केला, की पेट्रोलला हिंदी भाषेत काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे, पेट्रोलला हिंदीमध्ये ' शिलातैल' अथवा 'ध्रुव स्वर्ण' असे म्हटले जाते.
5 / 9
मोर अंडे घालत नाही, तर मग मोराची पिल्लं कशी जन्माला येतात. याचे उत्तर आहे, अंडे मोर नाही ' लांडोर' (मोरनी) देते.
6 / 9
पाणी ओले का असते? याचे उत्तर आहे, पाण्यात ऑक्सीजन असतो आणि ऑक्सीजनमध्ये ओलावा असतो. या ओलाव्यामुळेच पाणी ओले असते. (हा ऑक्सीजन द्रव रूपात आहे.) खरे तर पानी ओले नाहीच, पाण्यासंदर्भात आपल्याला जी अनुभूती होते त्याला आपण ओलावा म्हणतो.
7 / 9
अर्ध्या सफरचंदासारखे काय दिसते. तर याचे उत्तर आहे अर्ध्या सफरचंदासारखे अर्धे सफरचंदच दिसते.
8 / 9
विमानातून पॅराशूट शिवाय उडी मारल्यानंतरही जेम्स बॉन्ड जिवंत आहे, कसा? याचे उत्तर आहे, विमान रनवेवर होते, हवेत नव्हते.
9 / 9
आपण लाल दगड निळ्या समुद्रात फेकला तर काय होईल? याचे उत्तर आहे, दगड वजनदार असतो. तो ओला होईल आणि खाली जाऊन बसेल. (सर्व फाईल फोटो)
टॅग्स :Petrolपेट्रोलWaterपाणीtypewriterटाइपरायटर