शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली न्यारी दुनिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:00 PM

1 / 7
तैवानमध्ये राहणारा झेंग हाँगझान नावाचा अवलिया लहान वस्तूंमधून विश्व साकारतो.
2 / 7
झेंग त्यांच्या मिनिच्युर आर्टमुळे प्रसिद्ध आहे.
3 / 7
लहानपणी प्रत्येकाला खेळण्यांची आवड असते. हीच आवड पुढेही कायम ठेवत झेंग यांनी ती एका नव्या उंचीवर नेली.
4 / 7
लहान मुलांना नव्या गाड्या आवडतात. तर झेंग यांना जुन्या. इतकाच काय तो फरक
5 / 7
आसपासची मोठी दुनिया एका कार्डबोर्डवर साकारण्याची कला झेंग यांना अतिशय उत्तमपणे जमलीय.
6 / 7
फक्त गाड्याच नव्हे, इतरही अनेक निरुपयोगी वस्तूंचा झेंग उत्कृष्ट वापर करतात.
7 / 7
या भन्नाट कलेनं झेंग यांना मानसन्मानदेखील मिळवून दिले आहेत. हमामात्सूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन मिनिच्युर चॅम्पियनशीप स्पर्धा झेंग यांनी जिंकल्या आहेत.