'हे' Cold Drinks पिण्यासाठी नव्हे, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:25 IST2020-02-12T16:20:25+5:302020-02-12T16:25:10+5:30

कोका-कोला किंवा कोणतेही कोल्ड ड्रिंक्स म्हटल्यावर कोणालाही वाटेल की ते पेय पदार्थ आहे. मात्र, तशाच आकाराचे आणि तसेच दिसणारे काही केक तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, Andres Fatso या सिडनी येथील एका मिठाईच्या दुकानात केक तयार करण्याचे काम करतात. त्यांनी विविध प्रकारचे केक तयार केले आहेत. यामध्ये कोल्ड ड्रिंक्स सारख्या आकाराचे विविध केक तयार आहेत. या केकला त्यांनी Soda-Cake असे नाव दिले आहे.

टॅग्स :अन्नfood