एकापेक्षा एक जुगाड पाहून; तुम्हीही जाल चक्रावून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:11 IST2018-12-03T14:03:52+5:302018-12-03T14:11:45+5:30

तारेपासून फोर्क तयार करण्याची भन्नाट आयडिया
गियरचा नॉब नाही तर झालं काय, हा जुगाड काय कमी आहे..
पडदा अडकवण्याची स्मार्ट पद्धत
बसला डोळे आले वाटतं...
याचा लाकडाचा व्यवसाय असावा बहुतेक
याला म्हणतात भन्नाट डोकं...
याला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळायला हवा..
आयडियाची कल्पना भारीच...
याला काय म्हणावं?
गाडी लहान, कुटुंब मोठं
भावाचे सिक्स पॅक्स तर बघा...
आळस ही जुगाडाची जननी
जुन्या टीव्हीचा नवा वापर
या सोफ्याची बातच न्यारी