शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जपानमधील ही ट्रेन पाहून आयुष्यात एकदा तरी यातून प्रवासाची इच्छा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 4:26 PM

1 / 12
जपान जगातल्या आघाडीच्या विकसीत देशांपैकी एक आहे. जपानाच सतत होणारा विकास सगळ्यांना माहीत आहे. येथील स्वच्छता आणि हायटेक गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. येथील अशाच एका ट्रेनची सध्या चर्चा सुरू आहे. या ट्रेनचं नाव आहे Sunrise Express. या ट्रेनचे फोटो पाहून तुम्हाला आयुष्यात एकदा तरी याने प्रवास करण्याची इच्छा होईल. (Image Credit : NBT)
2 / 12
बाहेरून भलेही ही ट्रेन साधी वाटत असली तरी आतून मात्र या ट्रेनचा नजारा आश्चर्यचकित करणार आहे. ही ट्रेन डबल डेकर असून या ट्रेनला ७ बडे आहेत. ही ट्रेन ९५३ किमीचा प्रवास करते.
3 / 12

4 / 12

5 / 12

6 / 12

7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :Japanजपानtourismपर्यटन