'अशा' हटके पद्धतीनं जेवण वाढणारी हॉटेल्स कधी पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:22 IST2018-08-07T15:18:08+5:302018-08-07T15:22:13+5:30

बर्गर सर्व्ह करण्यासाठी चक्क डुकराचा वापर

सलाडसोबत सॉस देण्यासाठी इंजेक्शनचा वापर

वॉश बेसिन भरुन पोटभर जेवण

छत्रीत जेवण सर्व्ह केलेलं कधी पाहिलंय का?

जेवण सर्व्ह केलंय की झाड?