By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 14:40 IST
1 / 8हा ट्रकवाला सर्वांना हाय करत चाललाय...2 / 8सावलीतून साकारली गेलेली ही कलाकृती नितांत सुंदर आहे..3 / 8सूर्य किरणांमुळे सर्व भागातील बर्फ विरघळला. मात्र सायकलच्या सावलीतील बर्फ तसाच राहिला.4 / 8मांजर आणि उंदिर कधीच मित्र होऊ शकत नाहीत. मात्र इथे मांजरीच्या सावलीनं उंदराशी मैत्री केली आहे.5 / 8आरामात झोका घेत असलेल्या या महिलेला माहिती नाहीय, तिच्या मागे नेमकं काय घडलंय..6 / 8ढगांवर पडलेली विमानाची सावली आणि त्यावरचं इंद्रधुन्य... निसर्गाची किमया न्यारी..7 / 8हे डोनाल्ड ट्रम्प नाहीत बरं! ही सावली आहे मुलीनं डोक्यावर आईस पॅक ठेवलेल्या एका मुलीची..8 / 8कचऱ्याची सावली पडल्यानं भिंतीवर कोणत्या आकृत्या तयार झाल्या आहेत? पाहिलंत का?