प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; माणसांचं, प्राण्यांचं, सगळ्यांचंच सेम असतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:24 IST2020-03-19T16:57:11+5:302020-03-19T17:24:14+5:30

आत्तापर्यंत तुम्ही प्रेम व्यक्त करणारे अनेक फोटो पाहिले असतील. पण हे फोटो पाहून तुम्हाला नक्की आनंद होईल. जे प्रेम शब्दातून व्यक्ती होणार नाही असे फोटोतून व्यक्त झाले आहे.
जगभरातील नावाजलेल्या फोटोग्राफर्सनी हे फोटो काढले आहेत. या फोटोतून फक्त माणसंच नाही तर प्राण्यांमधलं प्रेम सुद्धा दिसून येत आहे.
आपल्या पत्नीच्या आठवणीत हा वृद्ध वाद्य वाजवत आहे.
वयस्कर जो़डप्यांमधील जिव्हाळा दिसून येतो.
आई आपल्या लेकरांना कुशीत घेत आहे.
हा फोटो पाहून तुम्हाला लहानपणीची मस्ती नक्की आठवेल
माकडांचे प्रेम लक्ष वेधून घेतं.
प्रेमाला वयाची मर्यादा नसते.