लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

स्ट्रीट आर्टची कमाल, अप्रतिम कलाविष्कार पाहून भारावून जाल! - Marathi News | beautiful street art pictures of pop culture characters | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्ट्रीट आर्टची कमाल, अप्रतिम कलाविष्कार पाहून भारावून जाल!

स्ट्रीट आर्टच्या भन्नाट आणि हटके कलाकृती पाहून नक्कीच हरवून जाल. ...

डोनाल्ड ट्रम्प इतकीच पॉवरफुल आहे त्यांची 'द बीस्ट' कार, खासियत वाचून म्हणाल कार आहे की टॅंक? - Marathi News | Meet US president Donald Trump official car Cadillac the beast, Know the features | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :डोनाल्ड ट्रम्प इतकीच पॉवरफुल आहे त्यांची 'द बीस्ट' कार, खासियत वाचून म्हणाल कार आहे की टॅंक?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या द बीस्ट कारवर ना बॉम्बचा प्रभाव होत नाही आगीचा... ...

येथील कैद्यांना स्वत:च खोदावी लागते स्वत:ची कबर, त्यांच्यासोबत दुष्कर्मही केले जातात! - Marathi News | North Korea prisons where prisoners dig their own graves | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :येथील कैद्यांना स्वत:च खोदावी लागते स्वत:ची कबर, त्यांच्यासोबत दुष्कर्मही केले जातात!

जगात एक असाही तुरूंग आहे जिथे कैद्यांना स्वत:च स्वत:ची कबर खोदावी लागते. खरंतर यावर सहज विश्वास बसत नाही. पण येथील काही कैद्यांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे. ...

वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक - Marathi News | give a modern look to a home with a wooden shelf | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक

लाकडाचा वापर हा हल्ली अनेक शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. काही वेळा घरामध्ये लाकडाचं सामान असतं. ते फेकून न देता त्यापासून अनेक गोष्टी या करता येतात. ...

सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो! - Marathi News | Meet Nyakim Gatwech the lady who has got the darkest skin in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो!

Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका. ...

घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी - Marathi News | Home Decoration pre-wedding function decoration ideas for home | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं. ...

भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका! - Marathi News | Unique night club in Argentina was vibrating with Sanskrit songs | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका!

भारतापासून दूर एक असा देश आहे जिथे एक अनोखा नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये संस्कृत गीतांवर लोक नाचू लागतात. इतकेच नाही तर तल्लीन होतात. ...

कलाविष्कार! पाषाणातून उलगडल्या अप्रतिम कलाकृती, पाहून तुम्हीही चक्रावून जाल!! - Marathi News | beautiful art stone pics will amaze you | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कलाविष्कार! पाषाणातून उलगडल्या अप्रतिम कलाकृती, पाहून तुम्हीही चक्रावून जाल!!

विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा वापर करून हटके कलाकृती साकार केल्या आहेत. ...