लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्... - Marathi News | Rare copper coins during excavation in sawai madhopur Rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...

एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला खोदकाम करताना एक जुनं मडकं सापडलंय. ...

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा? - Marathi News | Scientists found giant 600 mile wide megastructures buried deep below earths surface | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

बाप रे बाप! इथे पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस इतका निघाला की तयार झालं नवीन बेट... - Marathi News | Nishino shima volcano erupted in Japan, Size increases 11 times new island formed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप रे बाप! इथे पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस इतका निघाला की तयार झालं नवीन बेट...

जपानमधील या ज्वालामुखीचं नाव आहे निशिनो-शीमा. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीच्या सॅटेलाइट फोटोंनी या ज्वालामुखीच्या आतील अनेक हालचाली टिपल्या आहेत. ...

आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा... - Marathi News | Scientists map ancient lost continent called Zealandia, now submerged beneath the Pacific Ocean | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पृथ्वीवर सात नाही तर आठ महाद्वीप, वैज्ञानिकांनी तयार केला समुद्राखाली बुडालेल्या महाद्वीपाचा नवा नकाशा...

हा आठवा महाद्वीप अनेक वर्षांआधी समुद्रात दफन झालाय. हा महाद्वीप ऑस्ट्रेलियापासून दक्षिण पूर्वेकडे न्यूझीलंडच्या वर आहे. आता वैज्ञानिकांनी याचा नवा नकाशा तयार केलाय. ...