लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

प्रेरणादायी! आपल्या रेपिस्टला समोर बसवून त्याच्याशी ४ तास बोलली, गुन्ह्यासाठी माफीही दिली.... - Marathi News | Marlee Liss forgave her rapist and now helps other survivors of sexual assault heal | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्रेरणादायी! आपल्या रेपिस्टला समोर बसवून त्याच्याशी ४ तास बोलली, गुन्ह्यासाठी माफीही दिली....

कॅनडातील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मार्ली लिसने २०१९ मध्ये आपल्या रेपिस्टचा(रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस) साधारण ४ तास सामना केला होता. ...

फूल मेअकप करून घरकाम करतात इथे मेड, एका खास सर्व्हिससाठी कंपनीसमोर लागलीय लोकांची लाइन... - Marathi News | The naked cleaning company offers maid without clothes gets bumper demand | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फूल मेअकप करून घरकाम करतात इथे मेड, एका खास सर्व्हिससाठी कंपनीसमोर लागलीय लोकांची लाइन...

यूकेमध्ये मेड सर्व्हिस देणारी द नेकेड फर्म सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोनामुळे आधी लोकांनी ही सर्व्हिस घेणं बंद केलं होतं. पण इथे कामासाठी मेड मिळवण्यासाठी वेटींग लिस्ट आहे. ...

७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण.... - Marathi News | Just 7 years old Uganda child flies airplane like an experts shocks world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण....

७ वर्षांच्या या मुलाचं नाव आहे ग्राहम शेमा. सध्या ग्राहमची सगळीकडे चर्चा होत आहे. सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत. कारणंही तसंच आहे. इतक्या कमी वयात त्याने प्लेन उडवायला शिकवलं. ...

स्वत:ला पांडवांचे वंशज मानतात हे लोक; काटेरी फांद्यांवर झोपून देतात परीक्षा, कारण.... - Marathi News | Thorn razard samaj people pandava jungle story thirsty jungle | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्वत:ला पांडवांचे वंशज मानतात हे लोक; काटेरी फांद्यांवर झोपून देतात परीक्षा, कारण....

काट्यांवर झोपून हे लोक त्यांच्या आस्थेची, सत्याची आणि भक्तीची परिक्षा देतात. असं केल्याने देव खूश होतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. ...