लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं थेट सिंहाच्या पिंजऱ्यात! नतर जे होतं त्याला तुम्हीच जबाबदार... - Marathi News | tourist get thrilling experience in gg lion sanctuary south Africa where tourist are put in the cage | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं थेट सिंहाच्या पिंजऱ्यात! नतर जे होतं त्याला तुम्हीच जबाबदार...

जगात अशा अनेक जागा आहेत जिथे भयानक गोष्टी घडत असतात. पण समजा तुम्हाला अशा जागी नेऊन सोडलं जिथे तुम्हाला थेट सिंहाच्या तोंडी दिलं तर? कल्पनाही करवत नाहीए ना? पण साऊथ आफ्रिकेत अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला चक्क सिंहासोबत पिंजऱ्यात सोडलं जातं.... ...

Jara Hatke: चमत्कार! पर्वतामधून वाहू लागले दुधाचे झरे, पाहून ग्रामस्थांना बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Miracle: Milk springs started flowing from the mountain, which shocked the villagers in Himachal Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार! पर्वतामधून वाहू लागले दुधाचे झरे, पाहून ग्रामस्थांना बसला आश्चर्याचा धक्का

Jara Hatke News: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील दुर्गम चौहार घाटीमध्ये पर्वतामधून सहा सात ठिकाणी झऱ्यामधून दुधासारखा पदार्थ वाहत आहे. हा पदार्थ एवढा स्वच्छ आहे की, काही अंतरावर जाऊन तो दह्याचे रूप घेत आहे. ...

एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही - Marathi News | Know about mysterious Sujanpur fort hidden treasures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही

सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...

बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या - Marathi News | Princess of persia qajar 13 men attempt suicide for her love | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या

असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. ...

बाबो! झोपेत तोंडातून निघाला एक शब्द आणि दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डचा झाला भांडाफोड! - Marathi News | Woman finds out boyfriend cheating after he starts talking in Sleep | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! झोपेत तोंडातून निघाला एक शब्द आणि दगा देणाऱ्या बॉयफ्रेन्डचा झाला भांडाफोड!

अमेरिकेच्या Arizona मध्ये राहणाऱ्या टिकटॉक यूजर बेली हंटरने व्हिडीओ क्लीप शेअऱ करत सांगितलं की, कशाप्रकारे तिने तिच्या बॉयफ्रेन्डचं पितळ उघडं पाडलं. ...

World Photography Day: महाराष्ट्रातील 'हे' निसर्गरम्य पर्यटनस्थळ माहितीयं का? - Marathi News | World Photography Day: Do you know 'Hey' scenic tourist destination in Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :World Photography Day: महाराष्ट्रातील 'हे' निसर्गरम्य पर्यटनस्थळ माहितीयं का?

आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा. ...

मैदानावर उतरण्याआधी 'या' गोष्टीला देते प्राधान्य; 3 सुवर्णपदक जिंकणाऱ्या एलानं सांगितलं धक्कादायक गुपित! - Marathi News | russian olympic champion alla shishkina performance improves due to pre match sex session | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मैदानात उतरण्याआधी 'या' गोष्टीला देते प्राधान्य, एलानं सांगितलं धक्कादायक गुपित!

alla shishkina : एलाने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ...

सर्व समजत होते हिला ९ महिन्यांची गर्भवती पण डॉक्टरने जे सांगितले ते ऐकुन सर्व झाले हैराण - Marathi News | woman was looking 9 months pregnant but it was cyst bigger than football | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सर्व समजत होते हिला ९ महिन्यांची गर्भवती पण डॉक्टरने जे सांगितले ते ऐकुन सर्व झाले हैराण

ब्रिटनमधील ही १९ वर्षाची तरुणी ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. जेव्हा ती डॉक्टरकडे हे तपासण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टरने तिला जे काही सांगितले ते ऐकुन तिच्यासकट सर्वांना जबरदस्त धक्का बसला... ...