तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं. ...
हैद्राबादच्या निजामांशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यातील एक किस्सा अखेरच्य निजामाने भारताला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ. ...
सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना... ...
जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतात. तसेच अनेक चित्रविचित्र लोकही असतात. युगांडामध्येही एक अशीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव नदिसाबा. हा स्वत:ला मधमाशांचा राजा समजतो. याच कारणही तसंच आहे. कारण मधमाशा पोळं सोडुन याच्या अंगाला येऊन चिकटतात. का बरं? ...
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...