लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

इथे फक्त ५० रुपयात होते कारची टाकी फुल, सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारं हे ठिकाण आहे... - Marathi News | petrol price in Venezuela is just 50 rupees according to Indian currency | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे फक्त ५० रुपयात होते कारची टाकी फुल, सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारं हे ठिकाण आहे...

पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. मात्र एक देश असा आहे जिथे तुमच्या गाडीची टाकी पेट्रोलने फक्त ५० रुपयात फुल होऊ शकते. कोणता देश आहे हा? घ्या जाणून ...

रॅपरने सर्जरी करून डोक्यावर लावले सोन्याचे केस, काळ्या केसांऐवजी उडवत फिरतो गोल्डन चेन - Marathi News | American rapper Dan Sur hair transplant with golden chains implanted in head surgically | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रॅपरने सर्जरी करून डोक्यावर लावले सोन्याचे केस, काळ्या केसांऐवजी उडवत फिरतो गोल्डन चेन

त्याने सांगितलं की, मनुष्याच्या इतिहासात तो पहिला व्यक्ती आहे ज्याने ट्रान्सप्लांट केलं. या सर्जरीनंतर इन्स्टाग्रामवर त्याचे फालोअर्सही वाढले आहेत. ...

PHOTOS: 'गिरणगाव'च्या आठवणींत रमला बाप्पा! मुंबईच्या अवलियानं साकारली अनोखी सजावट - Marathi News | Mumbai ganesh mahotsav 2021 artist parag sawant creates girgaon and mumbai mills | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :PHOTOS: 'गिरणगाव'च्या आठवणींत रमला बाप्पा! मुंबईच्या अवलियानं साकारली अनोखी सजावट

मुंबईत पराग सावंत यांनी यंदा बाप्पासाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील गिरणगावच्या आठवणी या देखावातून जाग्या केल्या आहेत. बाप्पाचं मनमोहक रुप अन् गिरगावच्या आठवणी.... ...

Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या - Marathi News | Tragedy as mum killed by gay son she tried to cure with call girl | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या

५१ वर्षी महिलेला तिचा मुलगा एंटनीने लंडन येथील घरात किचनमध्ये चाकूने वार करत मारले. एंटनी घटनास्थळी आढळून आला होता. ...

गुप्त मार्ग आणि रहस्यांनी भरला आहे गोलकोंडा किल्ला, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी - Marathi News | unheard history of ancient golconda fort in Hyderabad | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :गुप्त मार्ग आणि रहस्यांनी भरला आहे गोलकोंडा किल्ला, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी

मीडिया रिपोर्टनुसार, या किल्ल्यात सुरक्षा लक्षात घेऊन एक भुयारही तयार करण्यात आला होता. हा किल्ल्याच्या तळातून किल्ल्याच्या बाहेर निघत होता. ...

'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट - Marathi News | Funerals do not take place in tojara tribes in Indonesia, once a year the bodies are given new clothes and cigarettes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट

Indonesian Tribe Strange Ritual: मृत व्यक्तीचा आत्मा घरातच राहतो, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे. ...

'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण - Marathi News | 'These' are 6 secret places on earth, you won't even see them on Google Maps; Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण

Secret places on Earth: तुम्ही गूगल मॅपवर ही ठिकाणे शोधलीत, तर तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल. ...