शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका क्लिकवर जगातील 'भन्नाट ड्रोन क्लिक'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 6:51 PM

1 / 11
नेदरलँडमधील एक रस्ता इंद्रधनुष्यांच्या रंगातून जातो, ड्रोन शुटने घेतलेला मनमोहक फोटो
2 / 11
पिवळ्या रंगाची धरती किती सुंदर आहे, जणू सोन्यानं मढलेलं गावच.
3 / 11
उंचावरुन हा फोटो पाहिल्यावर तुम्ही म्हणाल या काय गाड्या आहेत, या तर व्हिडीओ गेममधील गाड्या आहेत. पण, या एकाच लाईनमध्ये पार्क केलेल्या खऱ्याखुऱ्या गाड्या आहेत.
4 / 11
चीनमधील मच्छीमारांनी लढवलेली ही शक्कल आहे. मासे पकडण्याची ही पद्धत उंचावरुन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फोटोला पुरस्कारही मिळालाय.
5 / 11
फाऊंटनच्या खाली मजा-मस्ती करताना दिसत आहेत. एक भन्नाट दृश्य
6 / 11
हे कुठलं पठार नाही, तर चीनमधील तांदुळाची शेती आहे, पण उंचावरुन पाहिल्यास हे निसर्गरम्य ठिकाण वाटतं.
7 / 11
हा फोटो अमेरिकेतील एका नदीचा आहे. बर्फाने गोठलेल्या Amateur Beauty कॅटेगिरीत या फोटोला तिसरा पुरस्कार मिळाला आहे.
8 / 11
हा भन्नाट क्लिक इटलीमध्ये घेण्यात आला आहे. जणू हिरवा शालू नेसलेली धरती. या फोटोला Amateur Beauty कॅटेगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे.
9 / 11
न्यूझिलंडच्या Auckland येथील Huia Dam च्या ड्रोनने हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. नदीवरील एका पुलाचा हा फोटो आहे.
10 / 11
राजस्थानच्या वाळवंटातील उंटांची ही रांग, जणू मुंग्यांची रांग वाटतेय. Professional Beauty कॅटेगिरीत या फोटोला पहिलं बक्षीस मिळालंय.
11 / 11
अमेरिकेतील एका रस्ते पुलाचा हा भन्नाट क्लिक आहे. आकाशाचेच कुणी दोन तुकडे केले की काय, असंच हा फोटो पाहून वाटतं.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Italyइटली