जुनं ते सोनं... 'या' वस्तू तुम्हालाही आवडतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:42 IST2019-07-30T15:15:38+5:302019-07-30T15:42:37+5:30

बऱ्याचदा जुन्या वस्तू पाहिल्यानंतर अनेक जणांकडून जुनं ते सोनं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. अशाच जुन्या वस्तू आपल्या अनेकदा उपयोगात सुद्धा येतात. तर, आपण अनेकदा अशा जुन्या वस्तू विकतो किंवा फेकून देतो. मात्र, काहीवेळी अशा वापरलेल्या वस्तू मार्केंटमधून खरेदी केल्यास त्या आपल्या घरातील शोभा वाढवतात. अशाच काही जुन्या सुंदर वस्तू ...