शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लव्ह यू एनिमल ! मोठ्ठे पण माणसाळलेले प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:36 PM

1 / 5
या जलचर प्राण्याला अन्न भरवण्यास चांगलीच मजा येते, आकाराने मोठा असलेला प्रेमळ प्राणी
2 / 5
आपल्याकडं रेडा असं आपण या प्राण्याला म्हणतो, पण याचा आकार रेड्यापेक्षा मोठा असून तो गाडीला सहज पलटी करु शकतो
3 / 5
मोठ्या आकाराची मांजर, मांजर हा प्राणी स्त्री वर्गाला अतिशय आवडतो, त्यामुळंच मुली मांजरी पाळतात अन् त्यांची नावही क्युट ठेवतात.
4 / 5
फोटोच बघितल्यावर किती गोड वाटतंय ना, हातात मावणारा उंदीरमामा
5 / 5
तुम्हाला वाटंल हा अस्वल आहे, पण हा रशियन डॉग आहे. केसांनी वेढलेला हा केसाळ आणि माणसाळ कुत्रा
टॅग्स :dogकुत्राAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारViral Photosव्हायरल फोटोज्