आकर्षक रंगवलेल्या भिंती तुम्ही कधीही पाहिल्या नसतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:56 IST2020-01-06T17:33:54+5:302020-01-06T17:56:05+5:30

तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा भिंतीना सजवताना पाहिलं असेल, त्यात वेगवेगळ्या रंगाचा वापर केला जातो. या फोटोतील आकर्षक भिंती Caiffa Cosimo नावाच्या माणसाने साकारल्या आहेत.

तसंच शहर किंवा एखादे सार्वजनिक ठिकाण सुशोभित दिसण्यासाठी भिंती रंगवल्या तर त्यांचे सौंदर्य आणखी वाढतं.

भिंती रंगवताना अनेकदा कलात्मकता वापरली जाते.

अनेकदा आपण रेल्वेस्टेशन परिसरात अशा भिंती बघतो.

जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यातून संदेश पोहोचवण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे.

अप्रतिम

स्वप्न पाहणारा मुलगा साकारला आहे.

अरेरे...पडशील

खराखूरा साप वाटतोय हा तर...

या मुलाचे डोळे खुप सांगून जात आहेत.

रस्त्यावर चित्रकला चालू आहे.

सुंदर

हि मुलगी सगळ्यांना प्रकाश दाखवत आहे.

येऊ का मी आत....