By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:41 IST
1 / 9फॅशन ही नेहमीच बदलत असते. वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड हा सातत्याने येत असतो. अशीच अजब फॅशन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.2 / 9या अजब फॅशनला काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा.3 / 9नक्की काय आहे हे कळत नाही राव...4 / 9पर्यावरणपूरक फॅशन आहे असं याला म्हणता येईल. मात्र यामागची कल्पकता भन्नाट आहे. 5 / 9कार्ड पेपरचं हे शर्ट भन्नाट आहे. एनवलप फॅशन असंही याला म्हणता येईल. 6 / 9जिप मॅन फॅशन सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. 7 / 9येवढा मोठा ड्रेस परिधान करून चालायचं कसं हा प्रश्नच आहे. 8 / 9याला फॅशन म्हणायचं की आणखी काय?9 / 9याला फॅशन म्हणायचं की आणखी काय?