आजी-आजोबांनी आपल्या नातीसाठी तयार केलं हॅरी पॉटर थीमचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 15:56 IST
1 / 6आजी-आजोबांचे नातवंडांवर मुलांपेक्षाही जास्त प्रेम असल्याचे पाहायला मिळते. आपल्या नातवंडांच्या आनंदासाठी आजी-आजोबा काहीतरी करत असतातच. 2 / 6असाच एका आजी-आजोबांनी आपल्या नातीसाठी हॅरी पॉटर सारखं छोटसं घर तयार केलं आहे. हॉलिवूड सिनेमा असलेली हॅरी पॉटर सीरिज सर्वांनाच माहिती आहे. 3 / 6हॅरी पॉटर सीरिजने लहान आणि मोठ्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे कॅनडात राहणाऱ्या आजी-आजोबांनी आपल्या दोन वर्षांच्या नातीसाठी हॅरी पॉटर थीमवर घर तयार केले आहे. 4 / 6350 स्वेअर फूटांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस गार्डनमध्ये लाकडी पूल, पाळणा आणि घसरगुंडी तयार केली केली.5 / 6प्ले हाऊसमध्ये जादूच्या कांडीचे दुकान आहे. याशिवाय, घरात इंटीरिअर सुद्धा संपूर्ण हॅरी पॉटरच्या थीमवर तयार करण्यात आले आहे. 6 / 6सध्या या घराची सोशल मीडियावर जास्त चर्चा होत आहे. हे घर बनवण्यासाठी सहा आठवडे लागले. हॅरी, रॉन, हरमाइन आणि एल्बस डंबलडोरचे पोर्ट्रेट सुद्ध या घरात आहेत.