...म्हणून 'त्या' रुग्णालयात कोणीच जात नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:00 IST2019-10-15T22:57:54+5:302019-10-15T23:00:31+5:30

गोन्जिम मानसोपचार रुग्णालयाची गोष्ट एखाद्या हॉरर चित्रपटात शोभण्यासारखी आहे.
10 वर्षांपूर्वी रुग्णालयातील अनेक रुग्णांचं निधन झालं.
एकापाठोपाठ एक होणाऱ्या मृत्यूंनंतर हे रुग्णालय बंद करण्यात आलं.
आता या रुग्णालयात कोणीही जात नाही.
दक्षिण कोरियातल्या गेऑन्गी प्रांतात हे रुग्णालय आहे.
कोणाचाच वावर नसल्यानं रुग्णालयाचं रुपांतर एका पडीक इमारतीत झालं आहे.