डोक्यालिटी ! हे बिझनेस कार्ड पाहून म्हणाल... 'लय भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:15 PM2019-08-14T17:15:39+5:302019-08-14T17:24:34+5:30

बिझनेस असो, एखादी संस्था असो किंवा एखादं पद असो आपण त्याचं व्हिसीटींग कार्ड बनवतोच. पण, तुम्ही अशी भन्नाट व्हिसीटींग कार्ड पाहिलीच नसतील.

94 वर्षीय व्यक्तीनं बनवलेलं हे बिझनेस कार्ड, त्यांच्या वडिलांपासूनच्या उद्योगाचं हटके वर्णन करतोय

आर्ट फॉर किड्स या नावानं बनविण्यात आलेलं हे बिझनेस कार्ड, तुमच्या टाईमपासचंही साधन बनू शकतंय

एका फोटोग्राफरने बनवलेलं हे भन्नाट क्रिएटीव्ह बिझनेस कार्ड, I will shoot You. आहे की नाही मजेशीर..

हे विमान नसून बिझनेस कार्ड आहे, आपल्या एअर सप्लाय कंपीने हे शानदार क्रिएटीव्ह कार्ड बनवलं आहे.

एका टॅव्हल्स कंपनीने बनवलेलं हे बिझनेस कार्ड, अतिशय लहान तरीही माहितीचा खजिना महान.

एका कॉम्प्युटर कंपनीचं हे बिझनेस कार्ड आहे, हमारे पास सबकुछ डिजिटल है...

ATM कार्ड स्टाईल हे बिझनेस कार्ड आहे, एका विशिष्ठ कार्डचा वापर यासाठी करण्यात आला असून स्वीमर पूल सर्व्हीसबाबतची माहिती देणारं हे कार्ड आहे.