सुसाट पळणाऱ्या ' या ' बाईक्स तुम्हाला माहिती आहेत का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:26 IST
1 / 5480 कि.मी. : अमेरिकेत डॉड्ज टोमाहॉक नावाची एक बाईक बनवली आहे. ही बाईक तब्बल 480 कि.मी. एका तासात कापू शकते. या बाईकची किंमत आहे 3 कोटी 60 लाख रुपये.2 / 5420 कि. मी. : रोल्स रॉईसचे इंजिन लावून अमेरिकेमध्ये एमटीट टर्बाइन सुपरबाईक वायटूके ही बनवण्यात आली आहे. ही बाईक ताशी 420 कि. मी. धावू शकते. या बाईकची किंमत आहे एक कोटी रुपये.3 / 5312 कि. मी. : सुझुकी या कंपनीची हायाबुसा ही बाईक ताशी 312 कि. मी. धावू शकते. या बाईकची किंमत आहे 16 लाख रुपये.4 / 5310 कि. मी. : होंडा या कंपनीची 1137 सीसी असलेली ब्लॅकबर्ड ही बाईक तासाला 310 कि. मी. एवढे अंतर पाकू शकते. या बाईकची किंमत आहे आठ लाख रुपये. ही बाईल जपानमध्ये बनवली गेली आहे.5 / 5310 कि. मी. : एमव्ही ऑगस्टा ही बाईक ताशी 310 किमी वेगाने पळू शकते. या बाईकची किंमत आहे 21 लाख रुपये. इटलीमध्ये ही बाईक बनवण्यात आली आहे.