भन्नाट प्री-वेडिंग फोटोशूट करायचंय? मग या ट्रिक पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 23:23 IST2018-06-27T23:20:14+5:302018-06-27T23:23:53+5:30

प्री-वेडिंग फोटो भन्नाट आणि इतरांपेक्षा हटके यावेत, असं सर्वच कपल्सना वाटतं. मात्र अशा हटके फोटोंसाठी तितक्याच हटके आयडिया गरजेच्या असतात.
फोटो इतरांपेक्षा वेगळे हवे असतील, तर मग तुमच्या फोटोग्राफरकडे थोड्या हटक्या कल्पना असायला हव्यात.
भन्नाट कल्पना असतील, तर मग कोणत्याही परिस्थितीत हटके फोटो काढता येतात.
उपलब्ध परिस्थितीचा आणि साधनांचा योग्य वापर केला, तर सुंदर फोटो काढणं सहज शक्य आहे.
अप्रतिम फोटो काढण्यासाठी ठिकाणंदेखील सुंदर असावं लागतं. मात्र फोटोग्राफर थोडा वेगळा विचार करणारा असेल, तर कोणतंही ठिकाण फोटोत सुंदर दिसू शकतं.