शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सस्याला नव्हते कान, मालकीनीने केली आयडियाची कल्पना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 14:31 IST

1 / 6
ससा हा गुबगुबीत प्राणी कुणालाही आवडतो. कारण त्याचा रंग, त्याचा चपळपणा आणि त्याचे कान सर्वांनाच आकर्षित करतात. या सस्याचं नाव आहे मिमी. या सस्याला केवळ तीनच पाय आहेत आणि कानही नाहीयेत. हा ससा २२ वर्षाय Radajia Welch चा आहे.
2 / 6
Radajia ने नुकताच हा ससा घरी आणलाय. Radajia चं मिमीवर इतकं प्रेम आहे की, तिने त्याच्या कानासाठी एक भारी शक्कल लढवली. Radajia ने केलेल्या क्यूट कामाची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.
3 / 6
Radajia तिच्या बॉयफ्रेन्डसोबत मिमीच्या नावावरुन चर्चा करत होती. तेव्हा केमोनोमिमी हा शब्द समोर आला. हा शब्द लांब कानाच्या प्राण्यांसाठी वापरला जातो.
4 / 6
Radajia ने सस्यासाठी आर्टिफिशिअल काम स्वत: तयार केले. यासाठी तिने वूलनचा वापर केलाय.
5 / 6
Radajia ने केवळ एकाच डिझाईनचे नाही तर वेगवेगळया रंगाचे आणि डिझाईनचे कान मिमीसाठी तयार केले.
6 / 6
Radajia ने केवळ एकाच डिझाईनचे नाही तर वेगवेगळया रंगाचे आणि डिझाईनचे कान मिमीसाठी तयार केले.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल