याला म्हणतात जुगाड; पाहा एकापेक्षा एक भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:41 IST2019-08-13T14:38:59+5:302019-08-13T14:41:52+5:30

तुम्ही कधी अशा पार्लरमध्ये केस कापले आहेत का?

आळसाला काही मर्यादा आहे की नाही?

हिवाळ्यात फ्रिजचा असाही वापर

कधी अशी नंबर प्लेट पाहिलीय का?

याला काय म्हणावं?

हा फ्रिज आहे की टॉयलेट?

अशी बाईक पार्किंग कधी पाहिलीय का?

असं कोण स्वीमिंग करतं?