शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या जाहिराती म्हणजे जणु काही ६५व्या कलेचा उत्तम नमुना! नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 5:03 PM

1 / 17
मुंबई : आजच्या काळात जाहिरात ही ६५वी कला मानली जाते. या कलेची ताकद अफाट आहे. अगदी मोजक्या शब्दांत आणि काही सेकंदांत एखाद्या वस्तूचं किंवा सेवेचं महत्त्व ग्राहकांना पटवून देणं सोपं काम नाही, पण अनेक कंपन्या हे काम प्रभावीपणे करत आहेत. अशाच काही जाहिराती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यांनी या क्षेत्राला वेगळंच परिमाण मिळवून दिलं...
2 / 17
दरवाज्याचे हॅंडल की मद्याचा ग्लास?
3 / 17
इतकं तिखट जणु जिभेवर आग लागलीये!
4 / 17
सर्वात जलद डिलिव्हरी सेवा
5 / 17
सुरक्षित हेअर ट्रिमर
6 / 17
गायीच्या दुधाइतकं ताजं आणि पौष्टीक आईस्क्रिम
7 / 17
सरबतासारखा ज्युसी बर्गर
8 / 17
लंच टाईम = मॅक डी
9 / 17
धुम्रपान करताना प्रत्येक झुरक्यानंतर तुम्हीसुद्धा असेच संपत जाता
10 / 17
अशीच काहीशी होते धुम्रपान करणाऱ्याची अवस्था...
11 / 17
दोन स्पर्धक थंड पेयांमधला फरक
12 / 17
इतकी चपलख फोन सिक्योरिटी
13 / 17
सामाजिक संस्थांना तुमच्या मदतीची गरज आहे.
14 / 17
शुगर फ्री लॉलिपॉप
15 / 17
पाणी वाचवणं म्हणजेच एखाद्याचा जीव वाचवणं
16 / 17
सोनारानेच कान टोचलेले बरे, ज्याचं काम त्यालाच करू द्यावं
17 / 17
बसमधील हात धरायला असलेली पट्टी
टॅग्स :AdvertisingजाहिरातInternationalआंतरराष्ट्रीय