स्ट्रीट आर्टची कमाल, अप्रतिम कलाविष्कार पाहून भारावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:11 IST2020-02-21T16:02:51+5:302020-02-21T16:11:00+5:30

स्ट्रीट आर्टच्या भन्नाट आणि हटके कलाकृती पाहून नक्कीच हरवून जाल.

आपल्या कलेने कलाकार जगात सुंदर रंग भरत असतात. जगभरातील कलाकार आपल्या सुंदर कलाविष्काराने लोकांच्या मनावर भुरळ घालतात.

रस्त्यावरून जाताना अनेकदा भिंती रंगवल्या दिसतात. काही वेळा त्या खराब झालेल्या दिसतात. तर काही जण आकर्षक रंगसंगती करून ती सुंदर करतात.

एका कलाकाराने आपल्या स्ट्रीट आर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Efixworld इन्स्टाग्राम अकाउंटवर स्ट्रीट आर्टचे भन्नाट फोटो अपलोड करण्यात आले आहे.

स्ट्रीट आर्टच्या भन्नाट आणि हटके कलाकृती पाहून नक्कीच हरवून जाल.

स्ट्रीट आर्ट पाहून कमाल, अतिसुंदर, अप्रतिम, आश्चर्यकारक अशाच प्रतिक्रिया येतात.