फुलपाखरांचे मनाला भुरळ घालणारे सौंदर्य नक्की पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:39 IST2020-01-12T18:27:12+5:302020-01-12T18:39:13+5:30

हिवाळ्यात अनेक ठिकाणी झाडाझुडूपांवर वेगवेगळ्या प्रकारचे किटक आपल्याला पहायला मिळतात. तसंच आकर्षक फोटोग्राफिचा कलाविष्कार या फोटोत दिसून येतो.
हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं लक्ष वेधून घेत असतात.
या फोटोतील फुलपाखरांचे सौंदर्य पाहून तुम्हाला खूप आनंद होईल.
मनाला भुरळ घालणारं असं सौदर्यं फुलपाखरांचं आहे.
असे वेगवेगळ्या प्रजातींचे फुलपाखरू तुम्ही या आधी कधीही पाहीले नसतील
नयनरम्य