Cakes वर बहरलेली आकर्षक फुलं तुम्ही पाहिली की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 18:10 IST2020-01-02T17:44:28+5:302020-01-02T18:10:35+5:30

वेगवेगळ्या रंगाचा आणि आकारांचा वापर करून केक्सवर फुलांचे सुंदर दृश्य साकारण्यात आले आहे.

पांढरा रंग बेसला वापरून सुंदर फुलं तयार केली आहेत