कलाविष्कार! पाषाणातून उलगडल्या अप्रतिम कलाकृती, पाहून तुम्हीही चक्रावून जाल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 15:06 IST2020-02-16T15:00:59+5:302020-02-16T15:06:22+5:30

विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा वापर करून हटके कलाकृती साकार केल्या आहेत.

जगभरातील अनेक कलाकार आपल्या कलेने लोकांच्या मनाला भुरळ घालतात. अशाच एका कलाकाराने दगडांच्या मदतीने किमया केली आहे.

Jon Foreman असं या कलाकाराचं नाव असून त्याच्या कलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jon च्या अप्रतिम कलाकृती पाहून नक्कीच हरवून जाल.

दगडांपासून तयार केलेले काही डिझाईन्स पाहिले तर सुरुवातीला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.

विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा वापर करून हटके कलाकृती साकार केल्या आहेत.

Jon ने तयार केलेल्या सुंदर कलाकृती पाहून कमाल, अतिसुंदर, अप्रतिम, आश्चर्यकारक अशाच प्रतिक्रिया येतात.