फुलांच्या अशा कलाकृती कधी पाहिल्या आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:26 PM2019-09-17T22:26:01+5:302019-09-17T22:38:17+5:30

कधी पाहिलीय का अशी कलाकृती?

फुलांपासून तयार केलेलं घुबड

फुलांच्या मदतीनं साकारण्यात आलेली घरमाशी

फुलांनी तयार करण्यात आलेली म्हैस

कधी असं फुलपाखरु पाहिलंय?

अप्रतिम कलाकृती

असा वाघोबा कधी पाहिलाय?