शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:11 PM

1 / 11
वैज्ञानिकांच्या एका नव्या रिसर्चमधून संकेत मिळाले आहेत की, निएंडरथल मानव प्रीहिस्टोरिक मॉडर्न ह्यूमन होते. स्पेनमधील एका गुहेत ६५ हजार वर्ष जुन्या पेंटिंग्स सापडल्या आहेत. ज्या निएंडरथल मानवांनी बनवल्या होत्या. ज्यानंतर वैज्ञानिक अशा निष्कर्षावर पोहोचले. हा रिसर्च प्रोसीडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जरनलमध्ये प्रकाशित झाला आहे.
2 / 11
प्रोसीडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जरनलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, साउथ स्पेनमध्ये मलागाजवळ अर्डेल्सच्या गुहांमध्ये जवळपास ६५ वर्ष जुन्या पेंटिंग्स सापडल्या. या निएंडरथल मानवांनी बनवल्या होत्या. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, निएंडरथल मानवांनी सर्वात पहिल्यांदा पेंटींग बनवल्या होत्या.
3 / 11
स्टडीनुसार, ६५ हजार वर्षाआधी जेव्हा अर्डेल्सच्या गुहेत या पेंटिंग्स बनवल्या होत्या, त्यावेळी आधुनिक मानव जगात नव्हते
4 / 11
वैज्ञानिकांच्या या नव्या रिसर्चनुसार, निएंडरथल मानव होमो सेपियन्सचे पूर्वज असू शकतात. पण आधी असं मानलं जात होतं की, ४० हजार वर्षाआधी निएंडरथल मानवांचा वंश लुप्त झाला होता.
5 / 11
रिसर्चमधून समोर आलं की, गुहेमध्ये १५ ते २० हजार वर्षापर्यंत पेंटिंग बनवल्या गेल्या. आधी वैज्ञानिकांना असं वाटत होतं की, गुहांच्या भींतींवर रंग नॅच्युरल ऑक्साइडच्या प्रवाहाचा परिणाम आहे.
6 / 11
पीनएएसच्या रिसर्चचे सदस्य Joao Zilhao म्हणाले की निएंडरथल मानवांनी एखाद्या खास क्षणी किंवा आणखी काही वेगळ्या कारणासाठी गुहांमध्ये पेंटिंग्स बनवल्या असतील.
7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयhistoryइतिहासpaintingचित्रकला