लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

केवळ पिवळ्याच नाही तर काळ्या, गुलाबी आणि हिरव्या रंगाचं देखील असतं सोनं, पाहा काय असतो यांमध्ये फरक - Marathi News | Gold Different Colour : Know about all the different types of gold and the differences between them | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :केवळ पिवळ्याच नाही तर काळ्या, गुलाबी आणि हिरव्या रंगाचं देखील असतं सोनं, पाहा काय असतो यांमध्ये फरक

Gold Different Colour : हे रंग सोन्याचे नैसर्गिक शुद्ध शेड्स नसतात, तर सोने इतर धातूंमध्ये मिसळून किंवा त्यावर खास ट्रीटमेंट करून तयार केले जातात. चला तर मग, वेगवेगळ्या रंगांच्या सोन्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...

वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क - Marathi News | vande bharat or rajdhani express which train loco pilot gets the highest salary in indian railway you will be surprised to see the income | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क

Indian Railway Vande Bharat Train Rajdhani Express Loco Pilot Salary: भारतीय रेल्वेत लोको पायलट होण्यासाठी काय करावे लागते? वंदे भारत आणि राजधानी ट्रेनचे चालक किती कमाई करतात? जाणून घ्या... ...

ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश - Marathi News | Liechtenstein Richest Country Of Europe: No own airport, no currency, no language..; Yet the richest country in Europe | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश

liechtenstein Richest Country Of Europe: येथील नागरिकांकडे इतकी संपत्ती, आयुष्यभर काम करण्याची गरज नाही. ...

किती श्रीमंत आहेत सौदी अरबचे किंग सलमान, आकडा वाचून उडेल झोप - Marathi News | How wealthy is Saudi Arabia king Salman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती श्रीमंत आहेत सौदी अरबचे किंग सलमान, आकडा वाचून उडेल झोप

Saudi Arebia King Net Worth : सौदी अरबच्या किंगने आपली संपत्तीची जगभरात गुंतवणूक केली आहे. ज्यातून त्यांना दरवर्षी एक फिक्स आणि मोठी रक्कम मिळते. ...

जगातील एक असं शहर जिथे असतात फक्त पांढऱ्या रंगाच्या कार, दुसऱ्या रंगाची घेतली तर... - Marathi News | Ashgabat white marble city only allows white cars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं शहर जिथे असतात फक्त पांढऱ्या रंगाच्या कार, दुसऱ्या रंगाची घेतली तर...

Only white car city : आज आपण ज्या शहराबद्दल बोलत आहोत, तिथे गाड्यांपासून ते फुटपाथपर्यंत सर्व काही एकाच रंगात रंगलेले आहे आणि तो रंग म्हणजे पांढरा. हा रंगच या शहराची ओळख बनला आहे. ...