जळगाव महापालिकेसाठी मतदान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:53 IST2018-08-01T19:35:11+5:302018-08-01T19:53:03+5:30

महापालिका मतदानासाठी एका वृद्धाला टांगाटोली करून नेताना कार्यकर्ते

जळगावचे आमदार सुरेश भोळे व त्यांच्या पत्नी सिमा भोळे यांनी मतदान केले.

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

माजी मंत्री आमदार सुरेशदादा जैन, रत्नाभाभी जैन, मुलगा राजेश जैन, मिनाक्षी जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला

समता नगर भागात पैसे वाटपासाठी आलेली कार कार्यकर्त्यांनी जप्त केली. कारमधून पाचशेच्या नोटांचे बंडल काढण्यात आले.

जळगाव महापालिकेसाठी एका अपंग मतदाराने हक्क बजावला.

जळगाव महापालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली.

मतदान केंद्रावर एका वृद्धेला मतदान प्रक्रिया लक्षात येत नसल्याने एका पोलिसाकडून माहिती घेतली.