हातात हात घेतलेल्या या सुंदर ब्रिजवर सेल्फी घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 22:46 IST2019-07-12T22:40:48+5:302019-07-12T22:46:12+5:30

लोरेन्झो क्वीन या कलाकाराने ऐतिहासिक आर्सेनल येथे उभारलेले हातात हात गुंफलेले ब्रिज पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

हा बिल्डिंग ब्रिज एकजुटीने राहण्याचा आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देते.

या ठिकाणी आल्यावर पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही.

रात्रीच्या वेळी येथील नजारा पाहण्यासारखा असतो.