जगातल्या या 6 विमानतळांवरून दिसणारी विलोभनीय दृश्यं पाहून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:30 IST2018-04-26T16:30:18+5:302018-04-26T16:30:18+5:30

जगभरात अनेक अशी विमानतळं आहेत जी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात, अशाच काही विमानतळांमधलं स्कॉटलंडमधल्या बर्रा विमानतळ फारच सुंदर आहे.

न्यूझीलंडमधलं क्वीन्स टाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळ

युनायटेड किंगडमच्या अखत्यारीतील जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ

सेंट मार्टिन इथलं प्रिन्सेस जुलियाना आंतरराष्ट्रीय विमानतळ

हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ

फ्रान्सचं नाइस विमानतळ